संदेश

Health लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

त्वचा की चमक टिकाऊ आहार, How to keep glowing skin? How to look younger?

चित्र
  युवाओं की चमक टिकाऊ आहार अपनी त्वचा को चमकदार रखें, युवाओं की चमक कई पुरुष और महिलाएं जीवित रहना चाहते हैं। यह है; लेकिन ऐसा हमेशा नहीं होता है। कई में से त्वचा पर समय से पहले झुर्रियां पड़ने लगती हैं, उसके चेहरे की चमक खो जाती है। इसके पीछे के कारण हैं उन्हीं में से एक है अच्छे आहार की कमी। एक कारण है। जवानी बनाए रखने के लिए, बूढ़ा आदमी निशान को दूर रखने के लिए एक विशिष्ट प्रकार का आहार उपयोगी। यहां जानिए ऐसे ही आहार के बारे में जानकारी...  पपीता:  पपीते का सेवन पाचन तंत्र के लिए अच्छा होता है। यह है; लेकिन यह त्वचा के लिए भी फायदेमंद है।  यह मृत त्वचा को हटाता है और इस प्रकार त्वचा को चमकने का कारण बनता है था। पपीते में 'पपैन' नामक एंजाइम होता है जो यह दीर्घायु के निर्माण में भी मदद करता है।  अनार:  अनार में विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट अधिक होते हैं। इससे युवाओं की चमक बनाए रखने में मदद मिलती है। इसके अलावा अनार रक्त शुद्धि और रक्त वृद्धि के लिए भी है। यह फायदेमंद है. ब्रोकोली: इस सब्जी में विटामिन सी, पेट में फोलेट, फाइबर और कैल्शियम मौजूद होता है। त्वचा को साफ रखने के साथ

फुप्फुसाचा कॅन्सर धोका घटणार ५० टक्क्यांनी

चित्र
 एका गोळीने फुप्फुसाचा कॅन्सर बरा होणार शास्त्रज्ञांचा चमत्कार; मृत्यूचा धोका घटणार ५० टक्क्यांनी दहा वर्षांच्या संशोधनानंतर यश... कर्करोग किंवा कॅन्सर म्हटले की , काळजात धस्स होते. तथापि, आता फुफ्फुसाचा कॅन्सर केवळ एका गोळीने बरा होणार आहे. तब्बल दहा वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी अक्षरशः हा चमत्कार घडविला आहे. ओसिमेरटिनीब या नावाची ही क्रांतिकारी गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करू शकते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना गोळीचे सेवन केल्यास मृत्यूचा धोका ५१ टक्क्यांनी कमी होतो, असा दावादेखील संशोधकांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळीचे सेवन करावे अशा सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. येलविद्यापीठाच्या नेतृत्वाखाली शिकागो येथील अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ) च्या वार्षिक बैठकीत या गोळीच्या संशोधनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली ही गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांमध

१८ वर्षांपर्यंतच्या बालकांवर शस्त्रक्रिया मोफत, Free surgery

चित्र
  १८ वर्षांपर्यंतच्या बालकांवर शस्त्रक्रिया मोफत हृदय, न्यूरो, क्वाक्लिअर इंप्लान्ट आदी शस्त्रक्रियांचा समावेश या हॉस्पिटल मध्ये उपचार होतील.  1) काशीबाई नवले हॉस्पिटल, नन्हे,पुणे. 2) आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड,पुणे. 3) कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल,मुंबई 4) सुयोग हॉस्पिटल,नाशिक 5) चोपडा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, नाशिक 6) आचार्य विनोबा भावे रूरल हॉस्पिटल,वर्धा.   पालकांना लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या 'आरबीएसके' अंतर्गत काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे. यामुळे पुण्यात बालकांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना नाही. या करारानुसार शून्य ते १८ वयोगटातील बालकांसाठी नन्हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलम